MP Board Class 9 Marathi Project 2025-26 : कक्षा 9 विषय मराठी प्रायोजना सूची त्रैमासिक, अर्धवार्षिक और वार्षिक परीक्षाओं के आधार पर छात्र के द्वारा किए जाने वाले MP Board Class 9 Marathi Project 2025-26 Exam के लिए निर्धारित किया गया है
MP Board Class 9 Marathi Project 2025-26
माध्यमिक शिक्षा मण्डल, मध्यप्रदेश, भोपाल
हाई स्कूल परीक्षा सत्र 2025-26
सुझावात्मक प्रोजेक्ट कार्य
कक्षा 9वीं विषय – मराठी
अंक विभाजन
कुल 25 अंक
- त्रैमासिक परीक्षा 05 अंक
- अर्द्धवार्षिक परीक्षा 05 अंक
- प्रोजेक्ट कार्य 15 अंक (4 प्रोजेक्ट 03 अंक प्रति प्रोजेक्ट के)
- अभ्यास पुस्तिका 03 अंक
- नोट: उपरोक्त अंक विभाजन केवल वार्षिक परीक्षा के लिये निर्धारित है। त्रैमासिक एवं अर्द्धवार्षिक परीक्षा में 25 अंक का आंतरिक मूल्यांकन विद्यालय स्तर पर ही किया जाएगा।
प्रोजेक्ट सूची
- घरातून बाहेर पडणा-या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे संबंधी प्रकल्प तयार करणे.
- तुमच्या भागात आढळणा-या झाड-वनस्पतींची माहितीचा तक्ता (चार्ट) तयार करणे.
- जल प्रदूषण आणि जल संवर्धना संबंधी माहिती मिळवून प्रकल्प तयार करणे.
- तुमच्या परिसरात बोलली जाणारी लोकगीते संकलित करून वर्गात स्पर्धा आयोजित करणे.
- मराठी भाषेतील नाटकांची यादी तयार करणे.
- मराठी भाषेतील कवि किंवा लेखकाचा पूर्ण परिचय देणे.
- कोविड-19 मुळे जनजीवनावर झालेल्या परिणामांची समीक्षा करणे.
- महामारीपासून वाचण्यासाठी प्रकल्प बनवणे.
- मराठी भाषेतील सुभाषिते आणि वाक्प्रचारांचा संग्रह करून प्रकल्प तयार करणे.
- मराठी भाषेतील विराम चिन्हांचा सचित्र तक्ता (चार्ट) तयार करणे.
- मराठी संतकविची जीवनी लेखन आणि चित्रासह वर्णन करणे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानातील मौखिक अधिकारांचा तक्ता (चार्ट) तयार करणे.
- मराठी भाषेतील देशभक्तीवर आधारित पाच गीतांचा संग्रह करणे.
- भारताच्या स्वातंत्र्यात नेताजी ‘सुभाषचंद्र बोस’ यांच्या बलिदानावर लेख तयार करणे.
- प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेतील गीतांचा संग्रह करणे.
- स्वातंत्र्याच्या प्रयत्नात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या घोषणांचा (कोणतेही 5 गीत) तक्ता (चार्ट) तयार करणे.
- मराठी चित्रपटांची यादी तयार करणे (25 चित्रपटांवर).
- नोट: शिक्षक पाठ्यक्रम के अनुसार उपरोक्त के अलावा भी प्रोजेक्ट कार्य करवा सकते हैं।